Showing posts with label शेती करण्याची योग्य पद्धत. Show all posts
Showing posts with label शेती करण्याची योग्य पद्धत. Show all posts

👉मक्याच्या पिकाची अशी करा पेरणी मोठ्या प्रमाणावर होईल मकाचे उत्पादन ....👈

👉मक्याच्या पिकाची अशी करा पेरणी मोठ्या प्रमाणावर होईल मकाचे उत्पादन ....👈


नमस्कार मित्रांनो मी  एक शेतकरी बंधू आणि शेती व्यवसाय असलेला एक सामान्य घरातील मुलगा व व्यावसायिक आहे तर मित्रांनो तुम्हाला मी काही टिप्स देत आहे की मकेच्या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर कसे काढता येईल व त्यासाठी लागणारे फवारे किंवा लागणारे खत रासायनिक खत हे सर्वांची माहिती देण्याचे कार्य करीत आहे...




  • सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो आपल्या रानाची नांगरणी करत असताना योग्य पद्धतीने रानाचे नूतनीकरण करण्याचे काम हे महत्त्वाचे असते...
  • तरी रानाची नांगरणी केल्या असता ट्रॅक्टर किंवा बैलांच्या साह्याने नांगरणी करून  घेतली असता

  1. आपण मक्याचे बियाणे घेऊन पेरणी दोन ते तीन दिवसात करून घ्यावी व पेरणी झाल्यानंतर रानाची व्यवस्थित लेवल करून सारे सोडायचे आणि पाणी देऊन टाकायचे टाकायचे

मित्रांनो पाणी दिल्यानंतर एक दीड महिन्यात मका आपली उगवू लागते त्यानंतर आपल्याला फवारे व तन नाशक याचा वापर करायचा आहे त्यामुळे काय होते की जमिनीतील जे गवत उगते ते मका मोठे होण्यास त्रासदायक असते त्यासाठी तन नाशक मारून घ्यावे