संभोग किंवा हस्तमैथुन दररोज केल्याने आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो ?
आठवड्यातून चार ते पाच वेळा कोणा पुरुषाने आपल्या जोडीदारासोबत संभोग केल्यास आरोग्यावर काय प्रभाव पडतो? संभोग किंवा हस्तुमैथुनाचा अतिरेक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतो का?
आठवड्यातून चार ते पाच वेळा कोणा पुरुषाने आपल्या जोडीदारासोबत संभोग केल्यास आरोग्यावर काय प्रभाव पडतो? संभोग किंवा हस्तुमैथुनाचा अतिरेक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतो का? कारण माझी संभोग करण्याची इच्छा कोणत्या व्यक्तीसाठी त्रासाचे कारण बनावे असं मला अजिबात वाटत नाही.
- जर तुम्ही आणि तुमची अर्धांगिनी शारीरिक आणि मानसिकरित्या एकदम फिट असाल तर तुम्ही आठवड्यातून चार ते पाच वेळाच काय तर सात वेळा देखील बिनदिक्कतपणे संभोग करु शकता. तसेच हस्तमैथुनापेक्षाही संभोग जास्त आनंददायी असल्याने हस्तमैथुनापेक्षा संभोगच तुम्ही जास्त वेळा केला तर त्यात काहीच वाईट नाही.
- संभोगा दरम्यान माझे शिश्न सैल पडते आणि त्यामुळे योनीमध्ये प्रवेश करणं अशक्य होतं. पण इतर वेळी म्हणजेच जेव्हा संभोग करण्याची वेळ नसते तेव्हा मात्र माझे शिश्न ताठ आणि कठोर असते. हे असं का होत आहे यामागील कारण मला जाणून घ्यायचे आहे.
मी २१ वर्षांचा आहे. संभोगा दरम्यान माझे शिश्न सैल पडते आणि त्यामुळे योनीमध्ये प्रवेश करणं अशक्य होतं. पण इतर वेळी म्हणजेच जेव्हा संभोग करण्याची वेळ नसते तेव्हा मात्र माझे शिश्न ताठ आणि कठोर असते. हे असं का होत आहे यामागील कारण मला जाणून घ्यायचे आहे. तसेच हे देखील मी जाणून घेऊ इच्छितो की ही एखादी अशी समस्या आहे का ज्यावर मी वैद्यकिय उपचार घेणं आवश्यक आहे? या सर्व समस्येमुळे मी खूपच चिंताग्रस्त आहे आणि यावर कोणतेही वैद्यकिय उपचार घेण्यास मी तयार आहे जे उपाय मला या समस्येपासून मुक्ती देण्यास सक्षम असतील.
हे कदाचित (Performance Anxiety) म्हजेच कामभावनेविषयी चिंता यामुळेही होत असू शकतं. शिश्न ही अतिसंवेदनशील भाग असल्याने त्या भितीचा किंवा अस्वस्थतेचा प्रभाव थेट त्या जागी पडत असेल. कृपया तुम्ही एखाद्या सेक्सोलॉजिस्टची भेट घ्या. तोच तुमच्या समस्येमागील योग्य कारण शोधून काढू शकतो आणि त्यावर योग्य ते उपचार देखील करु शकतो..... 🥺🤔

